Narendra Modi on Maharashtra Visit :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो-3चं भूमिपूजन

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 11:48 AM2018-12-18T11:48:25+5:302018-12-18T17:30:13+5:30

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी- कल्याण मेट्रो आणि दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो प्रकल्प कार्याचे भूमिपूजन करण्यात आले.  ठाणे-भिवंडी- कल्याण मेट्रो ...

Narendra Modi on Maharashtra Visit :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो-3चं भूमिपूजन | Narendra Modi on Maharashtra Visit :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो-3चं भूमिपूजन

Narendra Modi on Maharashtra Visit :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो-3चं भूमिपूजन

Next

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याणमेट्रो आणि दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो प्रकल्प कार्याचे भूमिपूजन करण्यात आले.  ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग प्रकल्पाचा खर्च आठ हजार कोटी रुपये आणि दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पाची किंमत सहा हजार कोटी रुपये एवढी आहे.  कल्याण पश्चिमेतील फडके मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, यावेळेस एकूण 32 हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.  

भूमिपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात करत जनतेला संबोधित केले. शिवाय, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडेंनाही वंदन केले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात केला. 

(मुख्यमंत्र्यांचा 'डबल धमाका'; डोंबिवली-तळोजा, मीरा भाईंदर-वसई मेट्रो मार्गांची घोषणा)

 



 

LIVE

Get Latest Updates

05:55 PM



 

05:53 PM



 

05:53 PM



 

05:53 PM

ऑनलाइन व्यवहार लाखो पटीनं वाढले - पंतप्रधान मोदी

05:51 PM



 

05:50 PM



 

05:49 PM

महाराष्ट्रात 8 शहरं स्मार्ट करणार - पंतप्रधान मोदी

05:49 PM

 महाराष्ट्रात 1 लाख एलईडी पथदिवे लावले - पंतप्रधान मोदी

05:45 PM

डिजिटल इंडिया अभियानानं व्यापक स्वरूप घेतले आहे - पंतप्रधान मोदी

05:45 PM



 

05:44 PM

देशात 500 किलोमीटरपर्यंत मेट्रोचं जाळ- पंतप्रधान मोदी  

05:44 PM

देशाला सुलभ वाहतूक व्यवस्था देण्याचे ध्येय - पंतप्रधान मोदी

05:43 PM

मेट्रो आता देशातील शहरांची नवीन लाइफलाइन बनतेय - पंतप्रधान मोदी 

05:42 PM

पुणे मेट्रो 3 मार्गाचं भूमिपूजन



 

05:42 PM



 

05:42 PM



 

05:41 PM



 

05:41 PM



 



 

05:40 PM



 

05:40 PM



 

05:39 PM



 

05:37 PM

पुणे मेट्रो 3 मार्गाचं भूमिपूजन



 

05:37 PM

पुणे मेट्रो 3 मार्गाचं भूमिपूजन



 

05:35 PM

मेट्रोमुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा लागेल - पंतप्रधान मोदी

05:35 PM

2019 अखेर पुण्यात 12 किलोमीटरपर्यंत मेट्रो धावेल - पंतप्रधान मोदी



 

05:33 PM

पंतप्रधान मोदींची पुण्यातील भाषण

05:32 PM

मोदींनी आपल्या भाषणात शिवाजी महाराज यांच्यासह कर्वे, पेशवे आणि बाळासाहेब  ठाकरे यांचा केला उल्लेख

05:31 PM

पुण्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाची केली सुरुवात

05:30 PM

पुणे मेट्रो 3 मार्गाचं भूमिपूजन



 

05:27 PM



 

05:26 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पुणे मेट्रो-3चं भूमिपूजन

05:24 PM

आघाडी सरकारनं पीएमआरडीए खितपत ठेवली, आम्ही पीएमआरडीएला चालना दिली  - मुख्यमंत्री फडणवीस 
 

05:22 PM

मेट्रोमुळे वेग मिळेल आणि पर्यावरणाचे संवर्धनही होईल - मुख्यमंत्री फडणवीस 
 

05:21 PM

आघाडी सरकारमुळे पुण्याचा विकास खुंटला - मुख्यमंत्री फडणवीस 

05:18 PM



 

05:18 PM



 

05:17 PM

पुणे मेट्रोमुळे येथील वाहतूक कोंडीचा शाप संपेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   

05:16 PM

पुणे कौशल्याचा भांडार आहे, मात्र येथे वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

05:04 PM

पत्रिकेत नाव नसल्यानं भाजपाचे खासदार संजय काकडे नाराज, कार्यक्रमाला अनुपस्थित
 

05:03 PM

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो-3 च्या कार्याचं होणार भूमिपूजन
 

03:56 PM



 

03:55 PM

विजेचे दर कमी करणं, हे सरकारचं ध्येय : पंतप्रधान मोदी



 

03:54 PM



 



 

03:53 PM

मुंबई लोकलसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी



 

03:52 PM

33 हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन



 

03:49 PM

जो कोणीही मुंबईमध्ये येतो, तो मराठी परंपरेचा हिस्सा होतो - पंतप्रधान मोदी

03:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण



 

03:44 PM

गेल्या काही महिन्यांत घर खरेदी वाढली आहे - पंतप्रधान मोदी

03:43 PM

आदर्श घोटाळ्यावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला 

03:40 PM

 


03:39 PM

मुंबई लोकलसाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी दिला -  पंतप्रधान मोदी
 

03:38 PM

आधीच्या सरकारपेक्षा आमचे संस्कार वेगळे आहेत - पंतप्रधान मोदी
मागील सरकारने चार वर्षांत 25 लाख 50 हजार घरं बांधली, तर आम्ही 1 कोटी 25 लाख घर बांधली  - पंतप्रधान मोदी
काँग्रेसला हे काम करण्यासाठी दोन पिढ्या खर्ची कराव्या लागल्या असत्या, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल 

03:35 PM

4 वर्षात मुंबईमध्ये मेट्रोचे अनेक प्रकल्प सुरू केले - पंतप्रधान मोदी

मुंबई देशाचं स्वप्न पूर्ण करणारी भूमी आहे - पंतप्रधान मोदी 

03:34 PM

मुंबईकरांचं हृदय मोठं आहे,देशाला सामावून घेतं - पंतप्रधान मोदी 

03:33 PM

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचा ताण दूर कमी करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

03:32 PM

 मोदींच्या भाषणात डॉ. आंबेडकर, ज्ञानोबा माऊली , तुकोबा माऊली, बाजीप्रभू देशपांडे, शाहू महाराज, तानाजी मालुसरेंचा उल्लेख

03:28 PM

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे मेट्रोच्या कार्यक्रमावर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा बहिष्कार

03:27 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून केली भाषणाला सुरुवात

03:24 PM

डोंबिवली ते तळोजा आणि मीरा भाईंदर ते वसई या दोन नव्या मेट्रो मार्गांची घोषणा

03:16 PM

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाचं  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भूमिपूजन

 



 

03:12 PM

प्रत्येक गरिबाचं घराचं स्वप्न पूर्ण होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

03:10 PM

अत्यंत कमी वेळात मेट्रोचं काम पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

03:10 PM

03:09 PM

03:08 PM

पाच वर्षांत एक कोटी प्रवाशांची सोय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

03:08 PM


03:06 PM

भिवंडी मुंबईशी जोडली जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

03:05 PM

कल्याणकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण होतंय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

02:54 PM

थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार मेट्रो-5 मार्गाचं भूमिपूजन

02:49 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणमध्ये दाखल, मोदींच्या हस्ते होणार मेट्रो-5चे भूमिपूजन.

02:47 PM



 



 

12:08 PM

कार्टुनमधून अनेक विषयांवर लक्ष्मण यांनी भाष्य केलं - पंतप्रधान मोदी

12:07 PM

आर.के.लक्ष्मण यांच्या कार्टुनमधून मार्मिक भाष्य - पंतप्रधान मोदी

12:06 PM

आर.के.लक्ष्मण यांच्या जीवनावर आधारित 'टाइमलेस लक्ष्मण' पुस्तकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन.

12:04 PM



 

12:03 PM



 

12:02 PM



 

12:01 PM



 

12:01 PM



 

12:01 PM



 

11:58 AM



 

11:57 AM



 

11:57 AM



 

11:52 AM

रिपब्लिक समिट



 

11:51 AM



 

11:51 AM

पंतप्रधान पुण्यात तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करणार आहेत.



 

11:51 AM

कल्याण येथे मेट्रो प्रकल्प व गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन करतील. 



Narendra Modi on Maharashtra Visit Live Updates Mumbai, Kalyan, Pune programs 
 

11:50 AM

राजभवन येथील 'टाइमलेस लक्ष्मण' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहतील. 

 



 

11:49 AM

मोदी सकाळी हॉटेल ताज येथे 'रिपब्लिक समिट'मध्ये सहभागी होतील. 



Web Title: Narendra Modi on Maharashtra Visit :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो-3चं भूमिपूजन

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.