दैनंदिनी....

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली, कोळी बांधवांच्या हस्ते मुंबईचा राजा गणपतीची आरती, स्थळ - लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली, वेळ - रात्री - ८.३० वा.

संजय कुमार श्रीवास्तव यांचे चित्रशिल्प प्रदर्शन, स्थळ - जहांगीर कला दालन, वेळ - स. १० ते सा. ६

नेहरु सेंटर, समूह चित्र प्रदर्शन, स्थळ-नेहरु सेंटर, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, वेळ - स. ११ ते ७ वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय आणि दी म्युझियम सोसायटी ऑफ बॉम्बे, ३० वे कुमारस्वामी मेमोरियल लेक्चर, वक्ते - डॉ. विद्या देहेजिया, स्थळ - छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय ऑडिटोरियम, व्हिजीटर्स सेंटर, कुलाबा, वेळ - सा. ६.१५ वा.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.