दहिसरमध्ये डायमंड इंडस्ट्रियलमध्ये भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 11:57 PM2019-03-04T23:57:10+5:302019-03-04T23:58:08+5:30

अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या

Dark fire in Dahisar Diamond Factory | दहिसरमध्ये डायमंड इंडस्ट्रियलमध्ये भीषण आग

दहिसरमध्ये डायमंड इंडस्ट्रियलमध्ये भीषण आग

googlenewsNext

मुंबई – दहिसरमध्ये डायमंड इंडस्ट्रियलमध्ये भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच पाण्याचे टँकरही घटनास्थळी दाखल झाले होते असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोण पसरले आहेत.

Web Title: Dark fire in Dahisar Diamond Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.