मुंबईत 6 एप्रिलला भाजपा जोरदार शक्तिप्रदर्शन करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 09:38 AM2018-03-22T09:38:08+5:302018-03-22T09:38:08+5:30

बीकेसीच्या मैदानावर 6 एप्रिलला भाजपा जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. बीकेसीवर होणा-या भाजपाच्या महासंमेलनातून भाजपा विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे.

The BJP will strongly show up on April 6 in Mumbai | मुंबईत 6 एप्रिलला भाजपा जोरदार शक्तिप्रदर्शन करणार

मुंबईत 6 एप्रिलला भाजपा जोरदार शक्तिप्रदर्शन करणार

googlenewsNext

मुंबई- बीकेसीच्या मैदानावर 6 एप्रिलला भाजपा जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. बीकेसीवर होणा-या भाजपाच्या महासंमेलनातून भाजपा विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा आणि मनसेच्या पाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा या महासंमेलनाच्या माध्यमातून मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे. 

Web Title: The BJP will strongly show up on April 6 in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा