पायधुनीत खासगी कंपनीला ७५ लाखांचा गंडा; दोघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 06:22 AM2018-07-12T06:22:10+5:302018-07-12T06:22:20+5:30

मस्जिद बंदर येथील एका केमिकल कंपनीचे ६८ टन रासायनिक द्रव्य परस्पर विकून दोघांनी ७५ लाख रुपयांना फसवणूक केली आहे.

 75 lacs of private company to pilgrims; Filed a complaint against both | पायधुनीत खासगी कंपनीला ७५ लाखांचा गंडा; दोघांविरोधात गुन्हा दाखल

पायधुनीत खासगी कंपनीला ७५ लाखांचा गंडा; दोघांविरोधात गुन्हा दाखल

Next

मुंबई : मस्जिद बंदर येथील एका केमिकल कंपनीचे ६८ टन रासायनिक द्रव्य परस्पर विकून दोघांनी ७५ लाख रुपयांना फसवणूक केली आहे.
विलेपार्ले येथील व्यापारी संदीप अगरवाल (४३) यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. २० फेबु्रवारी २०१५ ते ९ जुलै २०१८ या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली आहे.
संदीप यांची आॅर्गेनिक नावाची मस्जिद बंदर येथे कंपनी आहे. दोघांनी कंपनीच्या वतीने ७५ लाख २३ हजार रुपये किमतीचे ६८ टन परस्पर अन्य कंपनीला विकले. सोमवारी त्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात धाव
घेत तक्रार दाखल केली.

Web Title:  75 lacs of private company to pilgrims; Filed a complaint against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा