Suspen Thriller Movie '702 Dixit' | सस्पेन्स थ्रिलर चित्रपट ‘702 दीक्षित’


प्रत्येक वेळी दिसते तसे नसते, म्हणूनच जग फसते, हे आपण अनेकदा ऐकले आहे आणि अनुभवही घेतला आहे. अशाच काहीशा विषयावर दिग्दर्शक शंख राजाध्यक्ष घेऊन येतोय सस्पेन्स थ्रिलर चित्रपट ‘702 दीक्षित’. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. रोहित जैल आणि प्रशांत उंबराणी चित्रपटाची निर्मिती करत असून अनुश्री जुन्नरकर, विक्रम गोखले भूमिका साकारत आहेत.
Web Title: Suspen Thriller Movie '702 Dixit'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.