A single poster out | ​एक अलबेलाचे पोस्टर आऊट
​एक अलबेलाचे पोस्टर आऊट
विद्या बालनच्या आगामी चित्रपट ‘एक अलबेला’चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. विद्या बालननेही आपल्या ट्विटर अकाउंटवर हे पोस्टर शेअर के ले आहे. 

चित्रपटातील गीता बालीची भूमिका विद्या बालनने तर भगवान दादाची भूमिका मंगेश देसाई याने साकारली आहे. हा चित्रपट २४ जून रोजी प्रदर्शित होणार असून विद्या बालनने या चित्रपटाविषयी आनंद व्यक्त केला आहे.
Web Title: A single poster out
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.