In the second phase of Amrita's 24th light | अमृता झळकणार २४ च्या दुसºया पर्वामध्ये
अमृता झळकणार २४ च्या दुसºया पर्वामध्ये
वाजले की बारा या गाण्यावर संपूर्ण महाराष्ट्राला पाय थिरकायला लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकर २४ या थ्रिलर मालिकेत झळकणार असल्याची चर्चा ही काही दिवसांपासून रंगत आहे. पण फायनली आता, प्रेक्षकांची या उत्सुकतेला पूर्णविराम लागणार आहे. कारण अमृता खानविलकर आता, अनिल कपूरच्या २४ या मालिके च्या दुसºया पर्वामध्ये झळकणार आहे. यामध्ये ती राजकारणी व्यक्तीच्या पत्नीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. अमृताने डान्स रियालीटी शो,  कटयार काळजात घुसली असे अनेक यशस्वी मराठी चित्रपट दिले आहे. या थ्रिलर मालिकेतून ती पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर येत आहे. चला तर, पाहूयात अमृताची ही हटकी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरती का? 
Web Title: In the second phase of Amrita's 24th light
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.