'Rakhi Celebration' of 'Family Katta' | ​‘फॅमिली कट्टा’चे ‘राखी सेलिब्रेशन’

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘फॅमिली कट्टा’ या लवकरच येऊ घातलेल्या मराठी चित्रपटाच्या स्टारकास्टने आज रक्षाबंधनाचा सोहळा साजरा केला. सई ताम्हणकर, किरण करमरकर आणि संजय खापरे  हे तिघेही ‘फॅमिली कट्टा’मध्ये बहीण भावंडांची भूमिका साकारली आहे. मग रक्षाबंधनाचा सण म्हटल्यानंतर सेलिब्रेशन तो बनता आहे. त्यामुळेच सई, किरण व संजय या तिघांनीही रक्षाबंधनाचा सण साजरा केला. एकंदर काय, तर धम्माल मस्ती आणि सोबत प्रमोशनही!!
 
Web Title: 'Rakhi Celebration' of 'Family Katta'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.