संजय जाधव दिग्दर्शित 'येरे येरे पैसा' सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच मालिका 'दुहेरी' आणि झी युवा वर प्रसिद्ध असलेली मालिका 'अंजली'ला नुकतेच 500 आणि 180 एपिसोड पूर्ण झाले आहेत.दिग्दर्शक संजय जाधव यांनी मुंबईमध्ये नुकतीच जोरदार पार्टी आयोजित केली होती.पार्टीमध्ये 'येरे येरे पैसा'मधले कलाकार तसेच दोन्ही मालिकेतील मंडळीने आणि अनेक दिग्गज मराठी कलकारांनी हजेरी लावलेली.सई ताम्हणकर,अमृता खानविलकर,अंकुश चौधरी,हर्षदा खानविलकर,अमेय खोपकर,सिद्धार्थ जाधव,उमेश कामत,तेजस्विनी पंडित अशा बड्या कलाकारांनी पार्टीत हजेरी लावली होती.

Web Title: A party of such artists, in front of the photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.