Nitish will appear in a different role | ​नितिश दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

नितिश भारद्वाजने  मोहेंजोदडो या चित्रपटात हृतिकच्या काकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर नितिश यक्ष या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नितिश एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळणार असल्याचे कळतेय. नितिशच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ही सगळ्यात वेगळी भूमिका असणार आहे. 
Web Title: Nitish will appear in a different role
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.