गायिका सावनी रवींद्र सध्या खूप आनंदी दिसत आहे आणि याच कारण पण असंच काहीतरी आहे, गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सावनी रवींद्र चा डॉक्टर आशिष धांडे सोबत साखरपुडा संपन्न झाला.यावेळी हे दोघेही खूप आनंदी दिसत होते आणि याच वर्षी या दोघांचं लग्नदेखील होणार आहे.

Web Title: The moment has arrived ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.