'Life' short film unveiled at the hands of superstar | ‘आयुष्य’ शॉर्ट फिल्मचे सुपरस्टारच्या हस्ते अनावरण

सागर भूमकर प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आयुष्य’ या शॉर्ट फिल्म मधून सर्वांच्या लाडक्या बळीराजाला एक अनमोल संदेश देण्यात आला आहे. या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन हर्षल गवळी याने केले आहे.

‘आयुष्य अनमोल आहे...’ या शॉर्ट फिल्मचे अनावरण मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अंकुश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

आपल्या बळीराजासाठी अर्थपूर्ण तसेच अनमोल संदेश देण्यासाठी तुम्ही ‘आयुष्य’ ही शॉर्ट फिल्म पाहा आणि नक्की शेअर करा. 

 


Web Title: 'Life' short film unveiled at the hands of superstar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.