The lessons of Amruta's science | ​अमृता देणार विज्ञानाचे धडे


 
ग्लॅमर विश्वात आपला ठसा उमटवणारी तसेच २००६च्या मिस इंडियाची मानकरी ठरलेली अमृता पत्की सध्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देतेय. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी वाटावी यासाठी हसत-खेळत विद्यार्थ्यांशी संवाद साधते आहे. विद्यार्थ्यांच्या मनाचा कौल जाणून घेण्याचा अमृताचा हा प्रयत्न आपल्या आगामी ‘कौल मनाचा’ या मराठी सिनेमासाठी आहे 
cnxoldfiles/strong> या सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन भिमराव मुडे यांच आहे.
Web Title: The lessons of Amruta's science
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.