Kanha film's 'Krishna Borne Gan' song is displayed! | ​कान्हा चित्रपटाचे 'कृष्ण जन्मला गं' गाणं प्रदर्शित !


अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘कान्हा’ चित्रपटाचे ‘कृष्ण जन्मला गं’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. विशेष म्हणजे गोकुळाष्टमीला हे गाणे गाजणार यात काही शंकाच नाही. हा चित्रपट २६ आॅगस्टला पे्रक्षकांच्या भेटीला येत आहे. 


Web Title: Kanha film's 'Krishna Borne Gan' song is displayed!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.