I'm villain | ​मैं हूँ खलनायक

सुनील बर्वेच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. सुनीलला आतापर्यंत आपण गोड-गोड भूमिका साकारताना पाहिले आहे. त्याने ‘कुंकू’ या मालिकेत काहीशी वेगळी भूमिका साकारली होती. पण या मालिकेतील त्याची भूमिका पूर्णपणे नकारात्मक नव्हती. तो केदार शिंदेच्या श्रीमंत दामोदरपंत या चित्रपटात पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत झळकला. आता तो पुन्हा एकदा मुळशी डॉट कॉम या त्याच्या आगामी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचे कळतेय.
Web Title: I'm villain
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.