The idea of ​​directing Rima | ​रिमा करतेय दिग्दर्शन करण्याचा विचार

रिमाने अभिनयातक्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी, हिंदी चित्रपटातील त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. अभिनयानंतर आता रिमाने दिग्दर्शनाकडे वळण्याचे ठरवले आहे. लवकरच एखादा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा त्यांचा विचार सुरू असल्याचे कळतेय. 
Web Title: The idea of ​​directing Rima
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.