अभिनेता स्वप्निल जोशीच्या वाढदिवसाचे दणक्यात सेलिब्रेशन करण्यात आले. स्वप्निलला शुभेच्छा देण्यासाठी त्याचा मित्र-परिवार उपस्थित होता. अभिनेता सुबोध भावे, सिद्धार्थ महादेवन, स्वप्नाली वाघमारे जोशी आणि गीतकार मंदार चोळकर उपस्थित होते.
सुबोध भावेने त्याला केक भरवून शुभेच्छा दिल्या

अभिनेता स्वप्निल जोशीच्या वाढदिवसाचे दणक्यात सेलिब्रेशन करण्यात आले. स्वप्निलला शुभेच्छा देण्यासाठी त्याचा मित्र-परिवार उपस्थित होता. अभिनेता सुबोध भावे सिद्धार्थ महादेवन, स्वप्नाली वाघमारे जोशी आणि गीतकार मंदार चोळकर उपस्थित होते.

Web Title: happy birthday swapnil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.