Gujarat's remake of Exclusive 'Nat Samrat' | Exclusive 'नटसम्राट' चा रिमेक गुजरातीत

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' सिनेमाचा आता गुजरातीत रिमेक बनवण्यात येणार आहे. मराठीत नटसम्राटने बॅाक्स ऑफिसवर रेकॅार्डब्रेक कमाई करत सा-यांची मनं जिंकली होती. यात नाना पाटेकर, विक्रम गोखले, मेधा मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीत नटसम्राट सुपरहिट ठरला हिच लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी श्री अष्टविनायक चित्रा बॅनर अंतर्गत गुजराती भाषेत या सिनेमाचा रिमेक बनवण्यात येणार असल्याचे कळतंय.जयंत गिलाटर सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून सिनेमात कलाकार कोण असणार हे अजून गुलदस्त्यातच आहे. 
Web Title: Gujarat's remake of Exclusive 'Nat Samrat'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.