प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही.. कधी एखादा स्टंट, कधी अश्लील कृत्य, कधी अश्लील फोटो किंवा अश्लील एमएमएस यामुळं चर्चा तर होतेच.. मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन हिचा असाच काहीसा एमएमएस सध्या व्हायरल झालाय.. सध्या सगळीकडे नेहाच्या याच व्हिडीओची चर्चा सुरु आहे एका व्हिडीओत ती बाथरुममध्ये न्यूड होऊन अंग पुसत असल्याचं पाहायला मिळतंय.दुस-या एका व्हिडीओत नेहाचा न्यूड वॉक पाहायला मिळतोय. या व्हिडीओत इंग्रजी सबटायटलसुद्धा दिसतायत..हे कमी होतं म्हणून की काय तिस-या व्हिडीओमध्ये एकासोबत सेक्स करत असल्याचं दिसतंय..कॉफी आणि बरंच काही, आजोबा, नीळकंठ मास्तर, युथ, फ्रेंड्स, द पेंटेड हाऊस, मिड नाईट्स चिल्ड्रन अशा सिनेमात तळेगावच्या नेहाचं रुपेरी पडद्यावर दर्शन झालंय.. मात्र या एमएमएसमध्ये नेहानं सर्व सीमा ओलांडल्यात.. या व्हिडीओवर इंग्रजी सबटायटल असल्यामुळं हा सारा काही प्रसिद्धीसाठीचा खटाटोप तर नाही ना अशाही चर्चा सुरु झाल्यात... काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री राधिका आपटे हिचे हॉट सेल्फी आणि हॉट व्हिडीओ लीक झाले होते.. राधिकानं मात्र हे व्हिडीओ आणि फोटो आपले नसल्याचा दावा केला होता. आता हा एमएमएस व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री नेहा महाजनचं काय उत्तर असेल ? की हासुद्धा एक निव्वळ पब्लिसिटीचा स्टंट तर नाही ना ?
Web Title: EXCLUSIVE: Neha Mahajan's MMS Viral ... will do anything for publicity ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.