बेनझीर जमादार

प्रेक्षकांचा लाडका अभिनेता गष्मिर महाजनी कान्हा या चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. 'डोंगरी का राजा' असे या चित्रपटाचे नाव आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात  गष्मिर महाजनीसोबतसनी लिओनी आयटम साँग करताना दिसणार आहे. ही बातमी पहिल्यांदा लोकमत सीएनएक्सने दिली. आता, याच आयटम सॉगचे Exculsive Photo पहिल्यांदा लोकमत सीएनएक्सवर. 


Web Title: Exclsive photo while snapping sunny items along with Exculsive gossip
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.