Bollywood love with Ameya | अमेयच्या प्रेमात बॉलिवुड

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून अभिनेता अमेय वाघ हा महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला आहे. तसेच सध्या तो चित्रपट व नाटकांमध्येदेखील बिझी आहे. त्याचबरोबर त्याचा आगामी घंटा हा चित्रपटदेखील प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अशा या चाहत्यांच्या लाडक्या अभिनेत्याला बॉलिवूडमधून बºयाच आॅफर येत असल्याचे समजत आहे. तसेच चांगली स्क्रीप्ट आल्याशिवाय बॉलिवूड चित्रपट अमेय करणार नसल्याचेदेखील कळत आहे. 
 
Web Title: Bollywood love with Ameya
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.