मराठी रसिकांना आपल्या अभिनयाने आणि नृत्याने अक्षरक्षः वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर... फक्त मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही तिने स्वतःला सिद्ध केले आहे. अमृता तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच फोटो पोस्ट करत असते. या फोटोंना प्रेक्षक नेहमीच भरभरून प्रतिसाद देतात.

Web Title: Beautiful Amrita Khanvilkar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.