Anokhi Padwa Celebration of Marathi artists | मराठी कलाकारांचे अनोख्या पाडवा सेलिब्रेशन

आज यूट्यूब ची रिच भरपूर आहे , नवीन पिढी आज सिरीयल ना बघता यूट्यूब वर वेब सिरीयस आणि प्रॅन्क किंवा इंटरेस्टिंग व्हिडिओस बघतात . त्यातल्या त्यात मराठी वेब सिरीयस फार कमी आणि मराठी कन्टेन्ट पण काहीसा दिसत नाही .

म्हणून या गुडीपाडव्याच्या निम्मिताने एक मज्जेदार विडिओ बनवायचा असा ठरवलं . " माईम थ्रू टाईम " कार विडिओ :  हा   कन्सेप्ट फार पॉप्युलर आहे . बॉलीवूड च्या गाण्यानंच विडिओ फार प्रसिद्ध झाला होता , इतकाच नाही तर पंजाबी , मल्याळी , तेलगू , इंग्रजी  आणि भरपूर भाषेतल्या त्या फिल्म इंडस्ट्री च्या गाण्यांवर विडिओ बनले होते ... पण मराठी चित्रपट सृष्टीतील गाण्यांवर विडिओ झाला नव्हता .

म्हणून ठरवलं कि ह्या कन्सेप्ट वर विडिओ बनवायचा . मुखवटे acjn नावाचा यूट्यूब चॅनेल आहे , त्यात भरपूर शॉर्टफिल्म्स आणि मुसिक व्हिडिओस आहेत. पण हा पहिला मराठी विडिओ . असाच आपल्या मैत्रिणींना ना घेता मराठीतील चांगल्या तारकांना घेऊन बनवायचा ठरवलं . भरपूर शोध घेऊन आणि नशिबाची साथ होती म्हणून जश्या पाहिजेत तश्या अभिनेत्रीची गाठ पडली ; चारू ची भेट एका अभिनेत्री मैत्रिनेने करून दिली  , स्नेहा चव्हाण एक उत्तम अभिनेत्री असून कमालच नृत्य देखील करते , आमची भेट एका फिल्म संभाडीत झाली होती, नम्रता गायकवाड ला माझ्या कास्टिंग टीम ने इंस्टाग्राम वर संपर्क केला . आणि या तिन्ही सुंदर , देखण्या आणि प्रतिभाशाली अभिनेत्रींनी कशाची अपेक्षा न करता कन्सेप्ट च्या प्रति आणि माझ्यावर विश्वास दाखवून होकार दिला . इंजिनीरिंग करताना मुखवटे नावाचा नाटक आणि यूट्यूब ग्रुप बनवला होता , मी आणि अभिनेत्री सोडून सगळं प्रोडूकशन करणारे इंजिनीरिंग स्टुडंट्स होते . माझा शिक्षण संपला पण मी एकांकिका बसवायला कॉलेज मध्ये जात असतो , मुलं त्यांचे लेक्चर्स सोडून शूटिंग साठी आले , आणि हळू हळू अन अपेक्षित मदत लोक करत गेले . या गाण्यात १७  वेगळे लूक्स आहेत , १५-१६  गाणी  असून , ४-५ मिनिटाच्या व्हिडिओमध्ये  ५१ कॉस्ट्यूम्स आहेत. 
Web Title: Anokhi Padwa Celebration of Marathi artists
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.