मुंबई, दि. २२ - सीबीआयने शुक्रवारी मुंबईत मोठी कारवाई करत प्राप्तिकर विभागाचे उपायुक्त जयपाल स्वामी यांना तीन कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत जयपाल स्वामी यांच्यासह एकूण तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच)