Top 10 news in the state - 7th December | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 7 डिसेंबर
Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 7 डिसेंबर

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने नितीन गडकरी रुग्णालयात

कल्याणमधील धक्कादायक घटना; आत्महत्येपूर्वी तरुणाने तयार केला व्हिडीओ

'कुठल्याही परिस्थितीत बुलेट ट्रेन प्रकल्पाला जमिनी देणार नाहीच'

पिंपरीत खासगी व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तरुणीचा विनयभंग

दुर्दैवी! अंगावर झाडाची फांदी कोसळून अग्निशमन जवानाचा मृत्यू

लातूरसाठी आम्ही 'विमानानंही' पाणी आणू शकतो, भाजपा खासदार 'हवेत'

उल्हासनगरात भटक्या कुत्र्यांचे थैमान;एकाचवेळी 7 मुलांना चावून केले जखमी

गडकरींनी पंतप्रधान मोदींकडून 'हेल्थटीप्स' घ्याव्यात, संजय राऊतांचा सल्ला

नाशिकमध्ये प्लास्टिक गोदामाला भीषण आग

दिघीत तरुणाची गळा चिरुन हत्या

 


Web Title: Top 10 news in the state - 7th December
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.