Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 25 नोव्हेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 06:13 PM2018-11-25T18:13:05+5:302018-11-25T18:14:00+5:30

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Top 10 news in the state - 25th November | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 25 नोव्हेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 25 नोव्हेंबर

googlenewsNext

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

अयोध्येतील ती जागा राम जन्मभूमीच, मंदिरासाठी सरकारने कायदा बनवावा - मोहन भागवत  

राम जन्मभूमीच्या जागेत अद्भूत शक्ती, मला रोमांचित अनुभव आला - उद्धव ठाकरे

राम मंदिराचा मुद्दा जुनाच - रावसाहेब दानवे

मेट्रो-३ प्रकल्पाचे मिशन आता डिसेंबर, २०२१

पीक विमा राफेलपेक्षा मोठा घोटाळा : पी साईनाथ

महाआरतीने मुंबई दुमदुमली; शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

मराठा आरक्षणासाठी उद्या विधानभवनावर धडक -सांगलीतून १० हजारांवर मराठा बांधव -संजय पाटील

जन्मदात्रीनेच दिले पाच वर्षीय चिमुकलीच्या पायावर सळईने चटके

चार वर्षांत राज्यातील जवळपास ३ कोटी रुग्णांवर उपचार

अवघं शहर..... ‘सायकल’ वर ; दुमदुमला ’ग्रीन ’ कोल्हापूरचा नारा

Web Title: Top 10 news in the state - 25th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.