Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 ऑक्टोबर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 06:53 PM2018-10-20T18:53:57+5:302018-10-20T18:54:26+5:30

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी

Top 10 news in the state - 20th October | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 ऑक्टोबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 ऑक्टोबर

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

अयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण...; मनसेचा पोस्टरबाजीतून शिवसेनेला टोला 

राज्य राखीव पोलिस दलाची व्हॅन उलटून २० जवान जखमी

आंबेनळी घाटात कार दरीत कोसळली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

घाटकोपर-मानखुर्द मार्गावर पिलर कोसळला, वाहतूक विस्कळीत

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक

...आणि भर कार्यक्रमात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी नाकारला पुष्पगुच्छ 

ऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना; आठ लाख ऊसतोड कामगारांना होणार लाभ

नागपूरच्या दिशांत वर्माची दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

व्हिडीअाे : धाे धाे पाऊस पडत असतानाही अाजाेबांनी खुर्ची साेडली नाही

सरकारचे अपयश झाकण्यासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ; आम अदमी पार्टीचा आरोप

Web Title: Top 10 news in the state - 20th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.