Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 सप्टेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 08:29 PM2018-09-20T20:29:17+5:302018-09-20T20:30:28+5:30

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते.

Top 10 news in the state - 20 September | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 सप्टेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 सप्टेंबर

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

दिवसभरातील ठळक बातम्या एका क्लिकवर : -

12 वीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर, शिका इंग्रजीतून अन् 'परीक्षा द्या मराठीतून'

कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत हिला ‘अर्जुन ’ पुरस्कार जाहीर

नागपुरात भरधाव ट्रकची ऑटो रिक्षाला धडक, 3 चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू

संतापजनक... पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास पोलिसांनी केली अटक

महावितरण अभियंता व कर्मचाऱ्यांना मारहाण, आरोपीला सहा महिने सक्त मजुरी

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, विदर्भ अन् मराठवाड्यात पाऊस येणार

Jet Airways Flight : वैमानिकाची चूक की तांत्रिक समस्या ?

अल्पवयीन मुलींवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी 

काँग्रेस चालेल, पण राष्ट्रवादीसोबत कधीच युती नाही, प्रकाश आंबेडकरांनी सांगितले 'हे' कारण

नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड
 

Web Title: Top 10 news in the state - 20 September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.