Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 06:21 PM2019-05-20T18:21:09+5:302019-05-20T18:26:59+5:30

महाराष्ट्रातील ठळक घडामोडी एका क्लिकवर

Top 10 news in the state - 20 May 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 मे 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 मे 2019

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

ज्ञानगंगा अभयारण्यात यावर्षी ९८२ वन्य प्राण्यांचे दर्शन

आरक्षणापलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता :  छत्रपती संभाजीराजे भोसले 

संविधानिक मूल्ये पायदळी तुडवणारी ठाणे महापालिका बरखास्त करा- आ. जितेंद्र आव्हाड

दुष्काळासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट 

कंटेनरने प्रवासी वाहनाला चिरडले; १३ जण ठार

उष्णतेमुळे वडिलांना होणाऱ्या यातना जिनिअस मुलाने केल्या ‘शीतल’...

अवघड जागेचं दुखणं.! बसथांब्यांच्या नुकसानीने पीएमपीएल हैराण 

विवेक ओबेरॉयला राज्य महिला आयोग पाठवणार नोटीस 

मेळघाटात १६ वाघ, २९ बिबट्यांचे दर्शन

विदर्भ जास्त तापमानाचा परिसर

Web Title: Top 10 news in the state - 20 May 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.