Top 10 news in the maharashtra - September 12 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 12 सप्टेंबर
Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 12 सप्टेंबर

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.


दिवसभरातील ठळक बातम्या : -

इंधनापाठोपाठ विजेचा 'झटका'

 

नारायण राणेंच्या पोटात का दुखते : केसरकरसकल मराठा समाज राजकारणाच्या आखाड्यात उतरणार; दिवाळीत पक्ष स्थापनापंतप्रधान नरेंद्र मोदींवरील लघुपट शाळांमध्ये दाखवा, राज्य शासनाचा फतवाNalasopara Arms Haul: जालन्यातून गणेश कपाळेला एटीएसने घेतले ताब्यात खालपच्या जवानाचे कर्तव्य बजावत असताना जम्मू काश्मीर येथे निधन

 

Ganapati Festival : गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील 'हे' मार्ग असतील बंद 

 

हेलिकॉप्टर खरेदीत मुख्यमंत्र्यांनी रुपयाचे आणखी अवमुल्यन केले : निरुपम

 

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, बोरघाटात वाहनांच्या रांगा

 

बोगस खते, कीटकनाशकांचा कारखाना पकडला

 


Web Title: Top 10 news in the maharashtra - September 12
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.