Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 11 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 06:14 PM2019-02-11T18:14:26+5:302019-02-11T18:19:20+5:30

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Top 10 news in the maharashtra 11 February 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 11 फेब्रुवारी 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 11 फेब्रुवारी 2019

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

मुख्यमंत्री-पवार 'त्या' 43व्या जागेवर येणार एकत्र; व्हॅलेंटाईन नंतरचा दिवस ठरला

माढा लढण्याचा शरद पवारांचा विचार, राजकीय गणित 'असं' बदलणार!

विद्यार्थी चांगला की वाईट हे मार्कशीट ठरवते, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

समृद्धी महामार्गाला दुष्काळाची झळ, दुष्काळात पाणी कसं मिळणार ?

पुण्यात नगरसेवकांची लायकी काढणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांच्या कानशिलात भडकावली

पालघरजवळ स्कूलबसला अपघात, 16 मुले जखमी

Video : मुलुंड येथे सिलिंडरचा स्फोटामुळे आग; दोन महिला जखमी  

मराठी माणसाच्या मुंबईत वाढलाय हिंदी टक्का; निवडणुकीत ठरणार हुकमी एक्का

पाच वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा ; उपाययोजना फक्त कागदावरच

सत्ताधाऱ्यांनाच दाभोलकर- पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास नकोसा : मेघा पानसरे 
 

Web Title: Top 10 news in the maharashtra 11 February 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.