Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 09 सप्टेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 06:19 PM2018-09-09T18:19:44+5:302018-09-09T18:22:36+5:30

संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी

top 10 news maharashtra 09 September | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 09 सप्टेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 09 सप्टेंबर

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

महाराष्ट्राला मनरेगाचे ४ पुरस्कार, राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ योजनांची राष्ट्रीय पातळीवर दखल

हेच ते अच्छे दिन; पेट्रोल, डिझेल दरवाढीवरुन शिवसेनेचा पोस्टर वार

सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी शासन देणार कर्ज : सुभाष देशमुख

सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारचा पराभव करा, स्वामी अग्निवेश यांचे आवाहन

विरोधी पक्षांची ‘भारत बंद’ची हाक दिशाभूल करणारी : माधव भंडारी

आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा 

एचडीएफसीच्या बेपत्ता उपाध्यक्षांची हत्या? एकाला अटक

बायकोला थांबवण्यासाठी त्यानं चक्क विमान 5 तास रोखलं

सप्टेंबरमध्ये चाखायला मिळणार ‘हापूस’ची गोडी

‘घेऊन जा गे मारबत’, नागपूरची ‘मारबत’ व ‘बडगे’ परंपरा नेमकी काय आहे?

Web Title: top 10 news maharashtra 09 September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.