Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 06 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 06:01 PM2019-05-06T18:01:00+5:302019-05-06T18:01:18+5:30

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Top 10 news in Maharashtra - 06 May 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 06 मे 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 06 मे 2019

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य; राज्यातील आचारसंहिता शिथिल

भाजपला २७१ जागा मिळल्यास आनंदच : राम माधव

वर्षभरात राज्यात १६ हजार ३३६ अर्भकांचा मृत्यू; मुंबईत सर्वाधिक

EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रुममध्ये मोबाईल जॅमर बसवा - अशोक चव्हाण 

नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न सुटणार का? - शिवसेना

वैद्यकीय शिक्षणात मराठ्यांना आरक्षण न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन

रुग्णाला देण्यात आलेल्या सुपमध्ये आढळले कापसाचे बोळे ; पुण्याच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

दुष्काळ पाहणी दौ-याकडे अधिका-यांची पाठ

बँक अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांची आत्महत्या

नदीत कोसळणारी बस चालकाने झाडावर धडकवली, २५ प्रवाशांचे वाचले प्राण

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलगी आणि जावयाला पेटवलं; मुलीचा मृत्यू

 

Web Title: Top 10 news in Maharashtra - 06 May 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.