Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 18 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 06:07 PM2019-05-18T18:07:59+5:302019-05-18T18:08:51+5:30

महाराष्ट्रातील ठळक घडामोडी एका क्लिकवर

top 10 maharashtra news 18 may 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 18 मे 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 18 मे 2019

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

होय.. हे खरे आहे.! मान्सून अंदमानात दाखल.... 

...ही तर मोदींची मानसिक हार; पंतप्रधानांच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरेंचं शरसंधान

चिंताजनक! पुणे विभागात 8 ते 10 वेळा ट्रेनच्या अपघातांचा प्रयत्न

1947 मध्ये झालेल्या रामदास बोट दुर्घटनेचा अखेरचा साक्षीदार हरपला!

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, मला आश्वासन देण्याची सवय नाही

अटीतटीच्या लढतीच्या अंदाजामुळे पुनर्मतमोजणीची प्रशासनाला धास्ती

कार्यालयात महिलांच्या चेंजिंग रुममध्ये मोबाईल कॅमेरा, अश्लील शूटिंग करणारा कर्मचारी अटकेत 

धक्क्कादायक! वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; दोघं जेरबंद 

सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपा व मित्र पक्षाचे वर्चस्व ठेवणार!

‘तू मेरी नही...तो किसीकी नही’! : तरुणीच्या हत्येला प्रेमप्रकरणाची किनार

Web Title: top 10 maharashtra news 18 may 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.