अहमदनगरमध्ये तीन वाहनांची धडक होऊन पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 11:14 AM2017-12-14T11:14:35+5:302017-12-14T11:15:37+5:30

बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर तीन वाहनांची धडक  होऊन पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला.

Three vehicles were killed and five people were killed in Ahmednagar | अहमदनगरमध्ये तीन वाहनांची धडक होऊन पाच जणांचा मृत्यू

अहमदनगरमध्ये तीन वाहनांची धडक होऊन पाच जणांचा मृत्यू

googlenewsNext

श्रीरामपूर - बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर तीन वाहनांची धडक  होऊन पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला. स्विप्ट डिझायर ( क्रमांक एम.एच.१७ए. सी.९००९)मधील पाचही जण दगावले. इंडिका (क्रमांक एम एच १७ एई६०५५) तसेच दुधाचा टँकर (क्रमांक एम एच ०४जी आर ९६६६) या तीन वाहनांचा अपघात झाला. बुधवारी रात्री 12 वाजेच्या दरम्यान अपघात झाला. 

मृतांची नावे : नितीन सोनवणे (वय २७) , शिवा ढोकचौळे (वय २७,रा.दोघे राहणार रांजनखोल,) सचिन तुपे (वय २८)भारत मापारी (वय २७, दोघे राहणार भैरवनाथनागर, श्रीरामपूर).
 

Web Title: Three vehicles were killed and five people were killed in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात