राज्याच्या शिक्षण संचालकांच्या मुलाचे अकस्मात निधन, लग्नानंतर विसाव्या दिवशी कुटुंबावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 01:58 PM2019-05-15T13:58:42+5:302019-05-15T13:59:51+5:30

श्रीशैलच्या लग्नानंतर अवघ्या विसाव्या दिवशी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

The suddenly death of son state's education director | राज्याच्या शिक्षण संचालकांच्या मुलाचे अकस्मात निधन, लग्नानंतर विसाव्या दिवशी कुटुंबावर शोककळा

राज्याच्या शिक्षण संचालकांच्या मुलाचे अकस्मात निधन, लग्नानंतर विसाव्या दिवशी कुटुंबावर शोककळा

Next

पुणे : राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांचा मुलगा श्रीशैल गंगाधर म्हमाणे याचे बुधवारी अकस्मात निधन झाले. श्रीशैलच्या लग्नानंतर अवघ्या विसाव्या दिवशी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.सोलापूर जिल्हयातील कोरवली या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. निधनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही.निधनाचे वृत्त समजताच शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी कोरवली गावाकडे धाव घेतली आहे . 

(सविस्तर माहिती लवकरच...) 

Web Title: The suddenly death of son state's education director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.