ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 17 - राष्ट्रीय युवक काँग्रेसचे समन्वयक रोहित टिळक याच्यावर सोमवारी रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका वकील महिलेने फिर्याद दिली आहे. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे या महिलने म्हटले आहे.