पंचमीला अंबाबाईची गजारूढ स्वरूपात पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 05:31 PM2017-09-25T17:31:30+5:302017-09-25T17:39:23+5:30

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (सोमवारी) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली.  श्री अंबाबाईच्या नित्यक्रमातला सगळ्यात ...

Panchamila worship of Ambabai in the form of compounding | पंचमीला अंबाबाईची गजारूढ स्वरूपात पूजा

पंचमीला अंबाबाईची गजारूढ स्वरूपात पूजा

Next

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (सोमवारी) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली.  श्री अंबाबाईच्या नित्यक्रमातला सगळ्यात वेगळा दिवस म्हणजे ललिता पंचमी. या दिवशी अंबाबाई तिची प्रिय सखी त्र्यंबोलीदेवीच्या भेटीसाठी जाते. तेथे कोल्हासुर वधाचे प्रतीक म्हणून कोहल्याचा भेद केला जातो.

{{{{dailymotion_video_id####x845btt}}}}

Web Title: Panchamila worship of Ambabai in the form of compounding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.