01:20 PM
इस्लामाबाद - पुलवामा हल्ल्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान थोड्याच वेळात बोलणार
12:47 PM
अकोला : शिवजयंतीनिमित्त भारिप-बमसंच्यावतीने मंगळवारी अकोला शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला.
12:41 PM
नागपूर : दीड कोटीच्या अपहार प्रकरणी पोर्ट ओ गोमेसच्या हॉटेल मालकाला धंतोली पोलिसांकडून अटक
12:30 PM
पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सरकारने सर्जिकल स्ट्राईक करावा - प्रकाश आंबेडकर
12:24 PM
अकोला : शिवसेना-भाजपा युती म्हणजे पाडापाडीला सुरुवात - प्रकाश आंबेडकर
12:21 PM
औरंगाबाद : कुंभेफळ - टोनगाव रोडवर सोनाजी नारायण शेजवळ यांचा मृतदेह आढळला; पोलिसांच्या प्राथमिक तपासात खून झाल्याचे निष्पन्न.
12:11 PM
एअरो इंडिया प्रदर्शनात दोन विमाने प्रात्यक्षिकादरम्यान कोसळली. दोन विमानातील पायलट सुखरूप इजेक्ट
11:46 AM
जळगाव : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने मंगळवारी शहरात आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये कोल्हापूर येथील पथकातर्फे युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
11:27 AM
नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे उत्साहात शिवजयंती साजरी