उद्यापासून मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे 'या' वेळेत वाहतुकीसाठी बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 02:54 PM2018-02-05T14:54:04+5:302018-02-05T17:12:02+5:30

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरून प्रवास करणा-यांसाठी महत्वाचं वृत्त आहे. एक्सप्रेसवेवरील वाहतूक उद्यापासून म्हणजे दि. 6 ते 14 मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने बंद राहणार आहे.

The Mumbai-Pune Expressway will be closed from time to time till 14th March | उद्यापासून मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे 'या' वेळेत वाहतुकीसाठी बंद 

उद्यापासून मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे 'या' वेळेत वाहतुकीसाठी बंद 

Next

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरून प्रवास करणा-यांसाठी महत्वाचं वृत्त आहे. एक्सप्रेसवेवरील वाहतूक उद्यापासून म्हणजे दि. 6 ते 14 मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने बंद राहणार आहे. दरड प्रवण क्षेत्रातील दगड हटवण्यासाठी 6 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियांत्रिकी विभागामार्फत काम हाती घेण्यात येणार आहे. भातण बोगदा, आडोशी बोगदा व अमृतांजन बोगडा परिसरातील दगड काढण्यात येणार आहेत. या दरम्यान सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत द्रुतगती महामार्गावरील दोन्ही दिशेकडील वाहतूकबंद ठेवण्यात येणरा आहे. 
वाहतूक बंद ठेवण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

Web Title: The Mumbai-Pune Expressway will be closed from time to time till 14th March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.