Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 06:14 PM2019-03-14T18:14:10+5:302019-03-14T18:14:32+5:30

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra News: Top 10 news in the state - March 14, 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 मार्च 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 मार्च 2019

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर, माढा, नगरबाबत मात्र सस्पेन्स

अहमदनगरमध्ये प्रचाराला जाणार नाही; राधाकृष्ण विखे-पाटील यांची घोषणा

शरद पवारांच्या मनात बाळासाहेब विखेंबाबत द्वेष, राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका

राजू शेट्टी काँग्रेस आघाडीसोबतच, ‘स्वाभिमानी’ला दोन जागा

लोकसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार ? 

औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसच्या यादीत असू शकते राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराचे नाव

मी राजकारणात दुश्मनी ठेवली नाही, पटोलेंना शुभेच्छा - नितीन गडकरी 

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून अजूनही माघार नाही - अर्जुन खोतकर 

फेसबुकवरील अनोळखी इसमाशी मैत्री वृद्धेला पडली महागात

पीकविम्याचे पैसे देण्यास नकार दिल्याने वडिलांचा काढला काटा

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - March 14, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.