Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 05:27 PM2019-04-14T17:27:45+5:302019-04-14T17:28:50+5:30

जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...

 Maharashtra News: Top 10 news in the state - April 14, 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 एप्रिल 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 एप्रिल 2019

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या
'मोदीसाहेब हे वागणं बरं नव्हं, नको तिथ तोंड नका घालू'  

पर्रिकरांबाबत शरद पवारांचे वक्तव्य अयोग्यच, मुख्यमंत्र्यांनी केली टीका 

'राजसाहेबांनी माझ्या मतदारसंघात एखादी सभा घ्यावी, मला आनंदच होईल'  

आठवले शैलीत भाजपा-काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर, शेलार-सावंत यांच्यात जुंपली  

Video:...जेव्हा भरसभेत रणजितसिंह मोहित पाटील यांनी चूक केली  

अनुराग कश्यप म्हणतो... मोदींपेक्षा नितीन गडकरी, PM पदासाठी 'लय भारी'  

मिशाला पीळ, माथाडीला पीळ अन् नंतर गीळ; उदयनराजेंचा नरेंद्र पाटलांवर हल्लाबोल  

शिर्डी मतदारसंघात भाजपची मोठ्या भावाची भूमिका  

Video:'भाजपाने पंचतारांकीत कार्यालय उभारलं, पण डॉ. आंबेडकर स्मारकाची वीटही रचली नाही'

सलग 14 तास अभ्यास करुन विद्यार्थ्यांनी साजरी केली वैचारिक जयंती

Web Title:  Maharashtra News: Top 10 news in the state - April 14, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.