Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 29 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 05:49 PM2019-05-29T17:49:11+5:302019-05-29T17:49:42+5:30

महाराष्ट्रातील ठळक घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra News: Top 10 news in the state - 29 May 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 29 मे 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 29 मे 2019

googlenewsNext

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या

शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवा, शेतीसाठी पतपुरवठा करा; मुख्यमंत्र्यांच्या बँकांना सूचना

आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प 'सार्थक', कोल्हापूरच्या युवकाची प्रेरणादायी यशोगाथा

विधानसभेची तयारी ; राज ठाकरे पवारांच्या भेटीला

माझ्या मुलाएवढा मोठ्ठा हो, राजू शेट्टींच्या आईने दिले धैर्यशील माने यांना आशिर्वाद

भाजपमध्ये प्रवेश करणार का विश्वजीत कदम ?....ऐका त्यांचंच उत्तर

मोदींच्या कॅबिनेटमध्ये संजय राऊत? गजानन कीर्तिकर, भावना गवळी यांचीही शक्यता

राज्य पुन्हा तापले : चंद्रपूर ४७.८ अंशावर

शेतकऱ्यांनो बोगस खतापासून सावधान; सेंद्रीयच्या नावाने बनवाबनवी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी डॉक्टरांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी  

'फिर एक बार... पोरांपेक्षा पोरीच ठरल्या हुश्शार'; तरुणाई कसा करते मुलींच्या यशाचा विचार!

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 29 May 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.