Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 17 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:42 PM2019-04-17T17:42:13+5:302019-04-17T17:44:04+5:30

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: Top 10 News in the State - 17 April 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 17 एप्रिल 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 17 एप्रिल 2019

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या

राज्यातील 'या' 10 ठिकाणी उद्या मतदान, जाणून घ्या कोण आहे रिंगणात!

अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर ‘तू ’ सुद्धा ती (कमळी) नको म्हणत घड्याळाचं बटण दाबशील... 

व्हायरल! विनोद तावडेंना आपल्या गाडीत बसू द्या, मनसेचं चक्क राजनाथसिंहांनाच पत्र

'हिंदू दहशतवाद' शब्दावरुन सुशीलकुमार शिंदेंनी जनतेची माफी मागावी - विनोद तावडे

मुख्यमंत्र्याच्या जवळच्या लोकांकडून आरक्षणाविरोधात याचिका म्हणजे फसवाफसवी : शरद पवार

चांगला जाहीरनामा लोकांपर्यंत नेण्यात काँग्रेसला अपयश : सुहास पळशीकर

VIDEO : नांदुरा बसस्थानकात प्रेमी युगुलाला प्रेयसीच्या घरच्यांनी चोपले

भयाण वास्तव : ‘ मतपेटी’ ची ने-आण करण्यासाठीच ‘या ’ गावात येते एसटी बस

शिवसेनेच्या 'अच्छे दिन'चे पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल

५६ वर्षांत पहिल्यांदाच विहिरी आटल्या

Web Title: Maharashtra News: Top 10 News in the State - 17 April 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.