Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 ऑक्टोबर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 07:15 PM2018-10-15T19:15:21+5:302018-10-15T19:15:33+5:30

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी

Maharashtra News: Top 10 news in the state - 15 October | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 ऑक्टोबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 ऑक्टोबर

googlenewsNext

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

जलयुक्त 'शिव्या'र ! राज ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची खिल्ली

'विष्णू अवतारा'तील मोदींसाठी जितेंद्र आव्हाडांनी गायली आरती...पाहा व्हिडीओ

मुंबई मनपा शाळांतून कुपोषण हद्दपार झाल्याचा प्रजाचा अहवाल

पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणारे पोलिसांना सापडले

राष्ट्रवादीकडून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, लोकसभा 2019 साठी ठेवला 'हा' फॉर्म्युला

मागविला मोबाईल, फ्लिपकार्टने पाठविला विटाचा तुकडा

महापुरुषांच्या बदनामी केल्याबद्दल शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : संभाजी ब्रिगेड

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद, कंपनीला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याची मागणी

राफेल संदर्भात मोदींचे मौन हीच त्यांच्या गुन्ह्याची कबुली : आनंद शर्मा 

मनोजच्या हत्येसाठी दिली होती ५० हजारांची सुपारी, मारेकरी गजाआड 

 

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 15 October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.