Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 06:16 PM2019-03-15T18:16:12+5:302019-03-15T18:16:41+5:30

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

maharashtra news top 10 news of the state - 15 march 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 मार्च 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 मार्च 2019

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

पार्थ पवार निवडणूक रिंगणात, अमोल कोल्हेही शिरूरच्या रणांगणात

अन् नितीन गडकरी म्हणाले... सर, आशीर्वाद द्या!

सुजय विखेंना भाजपात घेतले, शरद पवारांना घेऊ नका - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे अर्धा तास बोलले, पण सीएसटी पूल दुर्घटनेबाबत अवाक्षरही नाही!

'...म्हणून शरद पवार, अशोक चव्हाणांची निवडणुकीतून माघार'

पूल कोसळण्याची दुर्घटना ही मुबईकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय - शरद पवार 

वंचित बहुजन आघाडी 'फॉर्मात', ३७ उमेदवार एकाच झटक्यात! 

Mumbai CST Bridge Collapse : याचिकेवर २२ मार्चला मुंबई हायकोर्टात सुनावणी

Mumbai CST Bridge Collapse : शिवसेनेनेच मुंबईचं वाटोळे केलं - जयंत पाटील 

गडकरी माझे मोठे बंधू आहेत, त्यांच्या आशीर्वादाने विजयी होणार

 

Web Title: maharashtra news top 10 news of the state - 15 march 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.