Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 05:42 PM2018-11-14T17:42:05+5:302018-11-14T17:42:20+5:30

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: Top 10 news in the state - 14 November | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 14 नोव्हेंबर

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा

ओबीसीत समावेश! मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग अनुकूल

Maratha Reservation: आम्ही आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे

संविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार?- जितेंद्र आव्हाड

अंगणवाडीसेविकांना खुशखबर, सरकारने निवृत्तीचे वय केलं ६५ वर्षे

साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?; भाजपाचा राज ठाकरेंवर निशाणा

दिवाळी अंकांच्या उत्पन्नातून 'अंनिस' चा घोटाळा, हिंदू जनजागृती समितीचा आरोप

हिम्मत असेल तर सदाशिव पेठेस 'ठाकरे पेठ' नाव द्या; समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्यास विरोध 

आता ताडोबा व्याघ्र प्रकल्पात होणार नियमांची काटेकोर अंमलबजावणी

‘मानसीचा चित्रकार’ माहितीपटाद्वारे रसिकांसमोर येणार....

 

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 14 November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.