Maharashtra News: Top 10 news in the state - 08th November | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 08 नोव्हेंबर
Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 08 नोव्हेंबर

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाकडून 'महाराष्ट्र क्रांती सेना' पक्षाची स्थापना

2019 च्या निकालांतही ‘कर्नाटकी कशिद्या’ची छाप दिसेल काय? - उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांनो सत्ताधाऱ्यांना दमडीचीही ओवाळणी देऊ नका - राज ठाकरे

यंदा खऱ्या अर्थाने सराफा बाजारात दिवाळी

फटाकेबंदीला हरताळ! मुंबई आणि परिसरात फटाक्यांचा दणदणाट 

पुलंच्या साहित्याचा परवानगीविना वापर, आयुकाने धाडल्या दिग्दर्शक, कलाकारांना नोटिसा

परभणीमध्ये लसीकरणानंतर दोन बालके दगावली; दोघे अत्यवस्थ

राज्यातील तब्बल ८५ लाख शेतकरी दुष्काळाच्या फेऱ्यात, मराठवाड्याला सर्वाधिक झळ

 

वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात, अंधेरी परिसराला धूलिकणांनी घेरले

 

वीजक्षेत्राची सहा महिने होरपळ, वीजतज्ज्ञांचे मत


Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 08th November
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.