Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 07 ऑक्टोबर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 06:49 PM2018-10-07T18:49:10+5:302018-10-07T18:50:03+5:30

राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी

maharashtra news top 10 news state 07th october | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 07 ऑक्टोबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 07 ऑक्टोबर

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

2019 नंतरही मीच मुख्यमंत्री; फडणवीसांचा पुनरुच्चार

बाप-बेट्याची गोष्ट सांगत अशोक चव्हाणांचा 'नरेंद्र-देवेंद्र' सरकारला टोला

उदयनराजे 'राष्ट्रवादी'ची वाट चुकले अन्...

मनसेची माणुसकी; 'त्या' उत्तर भारतीय तरुणाच्या मृतदेहावर स्वत: केले अंत्यसंस्कार

पुण्यात संतप्त नातेवाईकांकडून इनामदार हॉस्पिटलमध्ये तोडफोड

इंधन दरवाढीचा अनोखा निषेध; दुचाकी ठेवली चक्क स्वच्छतागृहावर

मानखुर्दमध्ये पादचारी पूल कोसळला अन् क्रेन लटकली

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचं मतदान पूर्ण

नरभक्षक वाघिणीचे पगमार्क आढळले; लाईव्ह लोकेशन नाही

'टाईमपास'फेम प्रथमेश परबच्या घरात ‘कोब्रा’ शिरतो तेव्हा...

 

 

 

Web Title: maharashtra news top 10 news state 07th october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.